रत्नागिरीतील सुप्रसिद्ध ज्योतिषी व किर्तनकार नाना बुवा जोशी यांचे निधन

रत्नागिरी :

रत्नागिरी तील सुप्रसिद्ध ज्योतिषि व किर्तनकार नाना बुवा जोशी यांचे अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी 3 वाजता रत्नागिरी तील राहात्या घरातुन निघेल.