लांजा तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजा ची 1 ली तायक्वॉंदो कलर बेल्ट परीक्षा १-१-२०२३.

रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशन व तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजा यांच्या सहकार्याने,परीक्षा परीक्षक म्हणून रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशन चे सचिव व WTF 5 DAN black belt लक्ष्मण करृरा सर यांच्या मार्गदरशनाखाली काळे-कुळकर्णी छात्रालय लांजा येथे घेण्यात आली.यामध्ये यल्लो बेल्ट करिता 14 व ग्रीन बेल्ट 3तसेच ब्लु बेल्ट-2 तसेच रेड बेल्ट-1 अशा प्रकारे सहभाग नोंदवला या मध्ये पार्थ तेंडुलकर, सवाब जमादार, स्वर्णिम शेट्ये, फरहाना जमादार, मृणाल यादव, यास्मीन जमादार, श्रीराज जाधव, सार्थक झोरे, नियाज जमादार, पृथ्वीराज श्रीमान‌गौर,आर्या पवार, आदिश्री शेटये, शितल आचरेकर,विराज जाधव या मुलांनी लांजा तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.
या मुलांना लांजा तालुका तायक्वॉंदो प्रमूख प्रशिक्षक तेजस पावसकर, तेजस्विनी आचरेकर,गौरव खेडेकर हे प्रशिक्षण देत आहेत.

तसेच सर्व मुलांना व प्रशिक्षकांना लांजा तालुका तायक्वॉंदो अकॅडमी चे अध्यक्ष किशोर यादव सर, उपाध्क्ष अमोल रेडिझ सर,सचिव तेजस्विनी आचरेकर ,सह सचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहीत कांबळे, व रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशन चे अध्यक्ष व्यंकटेशराव करृरा सर, सचिव लक्ष्मण करृरा सर, कोशाध्यक्ष शशांक घडशी सर, इ. व सर्व पालक वर्ग यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.