८ जानेवारी रोजी गुलाब पुप्प प्रदर्शन

Google search engine
Google search engine

दरवर्षीप्रमाणे रोझ सोसायटी रत्नागिरी तर्फे रविवार ८ जानेवारी २३ रोजी गोदुताई जांभेकर विद्यालय रत्नागिरी येथे पुष्पप्रदर्शन व सर्वांसाठी खुल्या अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये —
1 गुलाब पुष्प
2 पुष्परचना
3 पुष्प रांगोळी
4 कुंडीतील शोभिवंत झाडे – यात फुलं असलेल्या कुंड्या व फुलं नसलेल्या कुंड्या.
५. हँगिंग कुंड्या
६. फुले वापरून काढलेली रांगोळी
अशा स्पर्धा ठेवल्या आहेत. ज्या स्पर्धकांना स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी सकाळी ठीक साडेआठ वाजता महिला विद्यालय येथे उपस्थित रहावे.
स्पर्धेची वेळ ८.३० ते १०.००
चित्रकला स्पर्धा तसेच त्यादिवशी झालेल्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ लगेचच बारा वाजता होणार आहे.
प्रदर्शन सर्वांसाठी ११ ते ७ वाजेपर्यंत पहाण्यासाठी खुले आहे.