कर्ला केंद्रस्तर स्पर्धेत तब्बल अठरा वैयक्तिक व पाच सांघिक खेळात नाचणे नं.1 ची दमदार कामगिरी…..

कर्ला केंद्रात पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेत नाचणे नं.1 शाळेने तब्बल अठरा वैयक्तिक व सांघिक पाच बक्षिसे मिळवून दमदार कामगिरी केली.सर्व खेळाडूंना दीपक नागवेकर,अश्विनी पाटील,संदीप रसाळ, शरदिनी मुळ्ये यांनी मार्गदर्शन केले होते. केंद्रप्रमुख उदय शिंदे,मुख्याध्यापक अनुप्रीता आठल्ये यांनी अभिनंदन केले आहे