पळसंब शाळेचे वनभोजन उत्साहात

Google search engine
Google search engine

आचरा | अर्जुन बापर्डेकर : विविध खेळांबरोबरच अंगभूत कलाविष्काराचे सादरीकरण करत शाळा पळसंब न 1 चे वनभोजन पळसंब डीगीवाडी (श्री रविंद्र वरक यांचे घराजवळ) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले
दिवसभरांतील या शैक्षणिक उपक्रमात विद्यार्थ्यी शिक्षक पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व सहभागी होते वनभोजन ठिकाणी विद्यार्थ्यी पालकवर्ग यांच्यासाठी फुगा वाचवणे, गोणपाट शर्यत असे मनोरंजनपर खेळ गाणी कविता यांचे सादरीकरण असे विविधरंगी कार्यक्रम व स्नेहभोजन असा कार्यक्रम पार पडलाया कार्यक्रमांसाठी सरपंच महेश वरक उपसरपंच अविराज परब माजी सरपंच .चंद्रकांत गोलतकर माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण माने शाळा व्यवस्थापण समीती अध्यक्ष रविकांत सावंत उपाध्यक्ष .रमेश मुणगेकर शिक्षणप्रेमी अमरेश पुजारे नारायण सावंत ग्रामपंचायत सदस्या सौ. ऋतुजा सावंत माता पालक सौ.गौरी परब सौ मयुरी परब सौ काजोल मुणगेकर सौ सानिका सावंत सौ रिया चव्हाण सौ सविता जंगले सौ जयश्री कावले श्रीमती परब आजी सौ सावंत काकु ,दशरथ सावंत गावचे माजी सैनिक रामचंद्र वरक प्रतिष्ठीत नागरीक दिगंबर साटम , शिक्षकवर्ग तसेच मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता