मसुरे टोकळवाडी येथे ९ ऑक्टोबर रोजी दशावतार नाट्यप्रयोग!

Google search engine
Google search engine

 

मसुरे | प्रतिनिधी

 

मसुरे टोकळवाडी येथे ९ ऑक्टोबर रोजी साई पुण्यतिथी सोहळा सांगता कार्यक्रमा निमित्त वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा “कुशमांडा देवी” हा नाट्य प्रयोग रात्री ९.३० वाजता होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संतोष मसुरकर यांनी केले आहे.