भाजपा वेंगुर्ले च्या वतीने राष्ट्रीय स्तरावरावर प्रतीनीधीत्व केलेल्या खेळाडूंचा सत्कार

वेंगुर्ले | प्रतिनिधी : राष्ट्रीय स्तरावरील हाॅलीबाॅल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महाराष्ट्र संघातून खेळणारे वेंगुर्ले तालुक्यातील खेळाडू हर्ष कीरण बोवलेकर ( मठ ) , ओंकार अनंत गोसावी ( वेतोरे – पालकरवाडी ) , तसेच राष्ट्रीय कब्बडी पंच परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जयेश परब ( रामघाट रोड ) यांचा सत्कार भाजपचे वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ.अमेय देसाई यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण , प्रा. अमेय महाजन , जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप , ता.सरचिटनीस बाबली वायंगणकर , ता.उपाध्यक्ष मानवेल फर्नांडीस , मच्छीमार सेलचे दादा केळुसकर , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , नगरसेवक प्रशांत आपटे , नगरसेवीका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर , पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील , परबवाडा उपसरपंच पपु परब , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व हेमंत गावडे , शक्ती केंद्र प्रमुख विजय बोवलेकर व कमलेश गावडे , बुथ अध्यक्ष अनिल तेंडोंलकर व शेखर काणेकर , सोशल मीडिया चे प्रशांत बोवलेकर , सुर्याजी नाईक , समीर गोसावी , किरण बोवलेकर , बाळकृष्ण येरम , समिर गोसावी , महीला मोर्चा या.सरचिटनीस वृंदा गवंडळकर , संतोष साळगांवकर , सोमा मेस्त्री तसेच कार्यालय प्रमुख छोटु कुबल उपस्थित होते .