वागदे :आझादी च्या अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश अमृत कलश यात्रा निघाली.यातून वागदे गावातील माती दिल्ली येथे पाठविण्यात आली आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित मध्ये भव्य दिव्य रॅली काढून पंचायत समिती मध्ये कलश देणेत आला.दिल्ली येथे या मातीचा वापर शूरवीराच्या स्मरणार्थ अमृतवाटीकेची निर्मिती केली जाणार आहे त्यासाठी ही माती वापरली जाणार आहे.सदर कार्यक्रम साठी गटविकास अधिकारी चव्हाण,विस्तार अधिकारी वारंग,वागदे सरपंच संदीप सावंत, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, गावातील शासकीय कर्मचारी. ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.