दुर्गादेवी नवरात्रौत्सव मंडळ साळवी नगर गोळपसडा येथे नवरात्र उत्सव निमित विविध कार्यक्रम

गावखडी | वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील दुर्गादेवी नवरात्रौत्सव मंडळ साळवी नगर गोळप येथे नवरात्र उत्सव निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच दि.15ऑक्टोबर स.8 वा.देवीचे आगमन, स.10वा. सव्हिसिंग सेंटरपासून ढोलताशांच्या गजरात देवीची सभामंडपापर्यत मिरवणूक, स.11.30 वा. दुर्गादेवी नवरात्रौत्सव मंडळाचे अध्यक्ष सौ. निहा आनंद साळवी यांच्या शुभहस्ते देवीची प्रतिष्ठापना, पुजा, आरती, राञी 9.30वा. दांडियारास.

दि.16ऑक्टोबर रात्री 9.30 वा.दांडियारास, 17ऑक्टोबर सांय. 4 वा. पाककला स्पर्धा (वरीपासून), दि.18ऑक्टोबर रात्री 9.30 वा. डान्स काॅम्पिटिशन (नाव नोंदणी संपर्क -9421707589, 7887496220, ) दि.19ऑक्टोबर रात्री 10.30 वा.अमृतनाथ दशावतार नाटयमंडळ म्हावण वेंगुर्ला यांचे ,हृदयस्पर्शी’ नाटक, दि.20 ऑक्टोबर सांय. 4 वा. जोगवा मागण्याचा कार्यक्रम, सांय.7.30 वा. दिवटी नाचविण्याचा कार्यक्रम, रात्री 9.30 वा.गोंधळाची कथा, दि.21ऑक्टोबर सांय.4 वा. महिलांसाठी हळदीकंकु समारंभ, सांय. 5वा. होम मिनिस्टर स्पर्धा, रात्री 9.30 वा. दांडियारास, दि.22 ऑक्टोबर स.10वा. होम हवन, कुवारी पुजन, रात्री 9.30वा. फॅन्सी डान्स स्पर्धा (वयोगट 5 ते 16), दि. 23 ऑक्टोबर दु.12.30 वा. महाप्रसाद, राञी 9.30 वा. बक्षिस समारंभ, रात्री 11वा. शक्ती-तुयाचा जंगी सामना

कोकणरत्न पुरस्कार रत्नाकर महाकाळ फुरस खेड तुरेवाले ×साक्षी शिंदे खेड शक्तीवाले , दि. 24ऑक्टोबर सांय. 5.30 वा.मंदिरामध्ये सोने वाटपाचा कार्यक्रम , राञी9.30वा. दांडियारास, दि.25 ऑक्टोबर दु. 3.30 वा. आरती, गाहाणे , दु.4. वा. देवीची विसर्जन मिरवणुक रात्री 7.30वा.आरती अशा प्रकारे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचा भाविकाने लाभ घ्या असे आवाहन दुर्गादेवी नवराञ उत्सव मंडळाचे अध्यक्षा सौ. निहा साळवी यांनी केले आहे.