परबवाडा येथे कृषी विभागामार्फत शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न

Google search engine
Google search engine

वेंगुर्ला | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे शेतकरी वर्गासाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यामध्ये ‘श्री‘ पद्धतमध्ये भात लागवड कशी करावी, कोणत्या बी-बियाण्याचा वापर करावा, खत कोणत्या प्रकारची वापरावी, सरकारच्या कृषीच्या विविध योजनांबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी सरपंच शमिका बांदेकर, तालुका कृषि अधिकारी हर्षा गुंड, उपसरपंच पपू परब, कृषी पर्यवेक्षक एस.बी.देसाई, कृषी सहाय्यक सी.सी. रेडकर, समन्वयक कांबळे, धनंजय गोळम, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, संतोष सावंत, कार्तिकी पवार, अरुणा गवंडे, स्वरा देसाई, सुहिता हळदणकर, कृषी व्यवस्थापक अक्षय परब, ग्रामसेवक प्रविण नेमन, ग्राम, कर्मचारी राजा परब, सिद्धेश कापडोसकर, प्रियांका किनळेकर व शेतकरी बांधव उपस्थित होते.