केरोसिन विक्रीचे दर जाहीर

माहे ऑक्टोबर करिता जिल्ह्यात किरकोळ रॉकेल विक्रीचे सुधारित दर जिल्हा पुरवठा अधिकारी, दादासाहेब गिते, यांनी जाहीर केले असून, तालुकानिहाय घाऊक व किरकोळ केरोसिन विक्रीचे दर प्रतिलिटर 78.30 रुपये ते 79.25 रुपये या दरम्यान राहणार आहेत.