कोंकण बातम्याताज्या घडामोडीमहाराष्ट्ररत्नागिरी कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील दीपोत्सवास सुरुवात October 28, 2023 Share WhatsAppFacebookTwitterTelegram रत्नागिरी : परंपरेनुसार कोजागिरी पौर्णिमा पासून तालुक्यातील गणपतीपुळे येथील श्री गणपतीचे स्वयंभू देवस्थान असलेल्या मंदिरात दीपोत्सवाला सुरवात झाली आहे. आता हा दीपोत्सव त्रिपुरी पौर्णिमे पर्यंत चालणार आहे.