फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळ, फोंडाघाट यांच्या वतीने १५ जानेवारी २३ रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य कबड्डी स्पर्धा,खैराट, माळवाडी येथे आयोजित केले आहेत.विजेत्या संघाला श्री छत्रपती शिवाजी महाराज चषकासह रोख पारितोषकाने सन्मानित करण्यात येईल. सलग तिसऱ्या वर्षी होणाऱ्या या कबड्डी स्पर्धाचा संघानी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष नितेश लाड (८३८०९९६७४०) यांनी केले आहे…
Home महाराष्ट्र सिंधुदुर्ग शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळ तर्फे १५ जानेवारीला फोंडाघाट मध्ये खुल्या कबड्डी स्पर्धा !