संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे ग्रामपंचायत मध्ये भाजपाचे कमळ फुलले आहे. सरपंच पदावर सुषमा संदिप बने तळेकांटे ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी एकूण तीन उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यामुळे आव्हान कडवं होतं. त्यात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून भाजपने खाते उघडलं आहे. सुषमा बने या 30 30 मतांनी विजयी झाल्या अशीत,