खेड | प्रतिनिधी : खेड शहरातून बारमाही वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्रातील मटण-मच्छी मार्केट नजीक मंगळवारी सायंकाळी सुमारास मृत मासे आढळल्याने एकच खळबळ उडाली.
ही बाब जागरूक नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. मासे मृत्यूमुखी पडण्याचे.नेमके कारण समजू शकले नाही..मात्र, या प्रकाराने नदीकाठच्या रहीवाशांमध्ये भीतीचे वातावरण कचऱ्यामुळे मासे मृत्यूमुखी पडले पसरले आहे.