गावखडी श्रीदेव रामेश्वर उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी संतोष (बाबू) तोडणकर यांची निवड

गावखडी | वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी श्रीदेव रामेश्वर उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी संतोष (बाबू) तोडणकर यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी संदेश तोडणकर ,सचिव दिलीप पाटील, सहसचिव प्रशांत आंब्रे ,कार्याध्यक्ष उदयराज भाटकर ,खजिनदार मदन पाटील ,सहखजिनदार महेश सुतार,क्रिडा प्रमुख गुरुप्रसाद तोडणकर, उपक्रिडा प्रमुख सिध्दार्थ तोडणकर निवड करण्यात आली.