खेड जेसीज अध्यक्षपदी संकेत आपिष्टे

खेड (प्रतिनिधी)भरणे येथील बैठकीत खेड जेसीजच्या अध्यक्षपदी संकेत आपिष्टे, तर सचिवपदी अमर दळवी यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष प्रथमेश खामकर, सचिव आशिष रेपाळ यांचा कार्यकाल संपल्याने नवी कार्यकारिणी निवडण्यात आल

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोल दळवी, प्रथमेश खामकर यांनी काम पाहिले. यावेळी जेसीजचे माजी विभागीय अध्यक्ष अमोल क्षीरसागर, माजी अध्यक्ष शैलेश मेहता, आनंद कोळेकर, शमशुद्दीन मुकादम, गणेश राऊत, रवीउदय जाधव, आशिष रेपाळ आदी उपस्थित होते.