खेड(प्रतिनिधी) नुकत्याच बारामती शहरांमध्ये खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते प्रणव महापुस्कर यांना खेड शहराध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते प्रणव महापुस्कर यांनी यावेळी खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे आशीर्वाद घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या खेड शहरात पक्ष वाढीसाठी पूर्ण प्रयत्न करीन असा सुप्रिया सुळे यांना शब्द देत शुभेच्छा दिल्या मापुस्कर यांना शहराध्यक्ष पद मिळाल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे