माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त, माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना बिस्कीट वाटप करण्यात आले.
बिस्कीट वाटपा वेळी विभाग प्रमुख अनिल मोरे ,संगमेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष नलावडे,माखजन सदस्य अनिल जाधव सुमित चव्हाण साळवी शशिकांत मते, विजय जोगले,नितिन कवळकर अनिल जडयार,बाबू मोरे,शंकर सुवरे,पडये गजु तांबे,रविन्द्र कांबळे दिनेश चिले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप शिंदे व कर्मचारी उपस्थित होते.