बुलढाणा येथे रस्सीखेच स्पर्धेसाठी सिंधुदुर्गची टीम रवाना

Google search engine
Google search engine

हनुमंत पेडणेकर प्रमोद गावडेंनी दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी । प्रतिनिधी : आजवर अनेक स्पर्धांमध्ये उज्वल यश संपादन करीत नावलौकिक मिळविलेली सिंधुदुर्ग जिल्ह्याची रस्सीखेच टीम बुलढाणा येथे होत असलेल्या जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेसाठी रवाना झाली. या टीममधील खेळाडूंचे मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर व निरवडेचे माजी सरपंच प्रमोद गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Sindhudurg