इस्त्रो व नासा या संस्थेत परिक्षणासाठी निवड झालेल्या सोनाली डिंगणकर हिचा सत्कार

आबलोली | वार्ताहर : “जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान” या योजने अंतर्गत जिल्हा स्तरावरुन गुहागर तालुक्यातून इस्त्रो व नासा या संस्थेमध्ये परिक्षणासाठी काजुर्ली शाळेची विद्यार्थीनी कु. सोनाली मोहन पांचाळ हिची निवड झाली या निवडीमूळे प्रजासत्ताक दिनी सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके यांचे हस्ते संदेश साळवी यांचे उपस्थितीत कु. सोनाली डिंगणकर या विद्यार्थीनीचा भेटवस्तू देऊन सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सुयश कॉम्प्युटर मार्फत शासन मान्य MS – CIT कोर्स देण्यात आला आहे