नितेश सुगदरे यांच्या कडून धुत्रोली प्रशालेत शैक्षणीक साहीत्य व झाडांचे रोपांचे वाटप

मंडणगड | प्रतिनिधी : शाळेचे नाव :- शारदा विद्या मंदिर धुत्रोली येथे ग्रामस्थ नितेश सुगदरे यांनी शैक्षणीक साहीत्य व विद्यार्थ्यांना वृक्ष संगोपनाची गोडी निर्माण व्हावी याकरिता विविध प्रकारच्या झांडांच्या रोपांची नुकतेच वाटप केले. या कार्यक्रमास प्रशालेच्या मुख्याध्यापकीका प्रणया सुवरे, उपशिक्षक उमाकांत महाजन, कु. सिंधु सुगदरे, ग्रामस्थ, दिपक चव्हाण, रूपेश चव्हाण, सिध्देश जगताप , सिध्देश चव्हाण. आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळी- धुत्रोली जि.प. शाळेत आयोजीत कार्यक्रमात शैक्षणीक साहीत्याचे वाटप करताना नितेश सुगदरे कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांसमवेत दिसत आहेत.