आचरा प्रतिनिधी
आचरा येथील रहिवाशी श्रीमती इंदिरादेवी साहेबराव भोसले-इनामदार(80) यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, पुतणे, सुना नातवंडे असा परिवार आहे. रिक्षा व्यावसायिक माधवराव भोसले-इनामदार यांच्या त्या आई होत. डॉ राजेश भोसले-इनामदार यांच्या त्या काकी होत.