आमदार नितेश राणे यांच्या हस्ते केला प्रवेश
त्यांच्या समवेत अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नागरिक भाजपामध्ये
देवगड तालुक्यात उरल्या सुरल्या राष्ट्रवादीला दणका
देवगड प्रतिनिधी लिंगडाळचे माजी सरपंच व राष्ट्रवादीचे खांदे कार्यकर्ते दशरथ शंकर लोके यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये आज लिंगडाळ येथे प्रवेश केला.
त्यांच्यासोबत त्यांची पत्नी एडवोकेट दिया लोके यांच्यासह लिंगडाळ मधील अनेक कार्यकर्ते व नागरिकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे यावेळी तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर तसेच देवगड अर्बन बँकेचे चेअरमन सदा उगले यांच्यासह जिल्हा सरचिटणीस संदीप साटम व अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते
या प्रवेशामुळे देवगड तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला चांगलाच दणका बसला आहे.
दशरथ लोके यांच्या समवेत चंद्रकांत धोंडू सावंत. रमेश अर्जुन गायकवाड. अनंत रघुनाथ सावंत, सखाराम आत्माराम सावंत, विष्णू काशीराम परब, स्वप्निल बाळा तेली, संदीप वसंत लोके, मारुती लक्ष्मण धुवाळी, नवनीत आत्माराम मुंबरकर, मनीषा मारुती गायकवाड, कल्याणी भिकाजी आईर, सायली संदीप लोके, नीता मोंडे, अशोक तुकाराम मुबरकर, मोहन मुंबरकर पंडित लोके, सुरेश डोंगरेकर, चंद्रकांत नाटेकर, चंद्रकांत घाडी प्रभाकर बावकर, गुरुनाथ तेली, अर्जुन अहिर, विजय सावंत, शुभांगी मुंबरकर, सिताराम लोके, सत्यवान राऊतयाच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या सर्वांनीच आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केला आहे