खेड | प्रतिनिधी : येथील पोलिसानी नवं वर्षाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील खोपी गोरे वाडी येथे गावठी दारूच्य हातभट्टी ला लक्ष्य करत सुमारे १८ हजार रुपये किंमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात यश मिळवले ही कारवाई ३१ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली या प्रकरणी एका वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळाजी बाबु गोरे (वय ८० वर्ष रा. खोपीगोरेवाडी) असे त्या गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे खोपीगोरेवाडी येथे गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती येथील पोलिसांना मिळताच त्यांनी सकाळच्या सुमारास धाड टाकून ३,हजार रू किंमतीच्या ३ प्लॅस्टीकच्या ५०० लिटर मापाच्या टाक्या ,१५, हजार रु किंमतीचे गुळ नवसागर मिश्रीत रसायन असा १८ हजार रुपयांचा एकुण मुद्देमाल जप्त केला