कणकवली – कणकवली- देवगड- वैभववाडी मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे प्रवक्ते नितेश राणे मंगळवार २ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.या दरम्यान ते जनतेच्या गाठीभेटी घेणार आहेत.संघटनात्मक कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहणार आहेत.कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याही ते भेटी घेणार आहेत.