निधन वार्ता : नसरीन पावस्कर

नसरीन साटविलकर (पावसकर) वय ३४ हिच दिनांक 31/12/2023 रोजी ठाणे मुंब्रा येथे आपल्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पती इम्रान पावसकर , दिर,सासू असा परिवार आहे.देवगड तालुक्यातील गढिताम्हाणे येथील सामाजिक कार्यकर्ते इम्रान साटविलकर यांच्या त्या बहिण आहेत.