गुहागर | प्रतिनिधी : महाराष्ट्र पत्रकार संघाच्या रत्नागिरी
जिल्हाध्यक्षपदी गुहागरचे प्रशांत चव्हाण यांनी पुन्हा एकदा फेरनिवड
करण्यात आली. संघाचे संस्थापक अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी राज्य
कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली.
राज्य कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष – विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष-सागर
पाटील, उपाध्यक्ष-श्री सोमनाथ पाटील, सचिव-शेखर सूर्यवंशी,
कार्यवाह-प्रताप शिंदे, प्रमुख संघटक शिरीष कुलकर्णी, प्रशांत लाड,
संपर्कप्रमुख बाबासाहेब राशिनकर, अण्णासाहेब कोळी, संजय नवले, डॉ.सुनील
भावसार, राजेंद्र गोसावी, मनोज राऊत, उपसंपर्क प्रमुख अशोकराव शिंदे,
राजू मोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य, श्री विनोद वर्मा (नाशिक), श्री
सोमनाथ पाटील (भडगाव), श्री प्रल्हाद साळुंखे (धुळे ), ईश्वर महाजन
(अमळनेर) ,श्री अशोक इथापे (सातारा), श्री जगदीश कदम (रत्नागिरी )
,प्रकाश वंजोळे (खंडाळा) ,पद्माकर पांढरे (चंद्रपूर ) ,श्री भगवान देवकर
(कुरळप) ,श्री मनोज राऊत (नातेपुते ) ,श्री दिपक पोतदार (जयसिंगपूर)
,सौ.शालन कोळेकर (खंडाळा), सिमा हेमंत माळकर डॉ.योगेश जोशी
(ठाणे)सौ.रश्मी मदनकर (नागपूर), बी.डी.रामपुरकर (परभणी) कोकण विभाग
अध्यक्ष राजेश जोष्टे, संपर्कप्रमुख सुनील पवार, कायदेविषयक सल्लागार
ॲड.प्रकाश साळसिंगिकर, मुंबई हायकोर्ट ॲड. नितीन दसवडकर, पुणे ॲड. निलेश
यादव, ॲड. जितेंद्र पाटील, कराड यांची निवड करण्यात आली.