दापोलीतील सर्प मित्रांना पुन्हा एकदा सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे गौरव पुरस्कार 2023 घोषित

 

वन्यप्राण्यांच्या अनमोल सेवेची दखल घेऊन दिनांक 14/02/2023 रोजी पुणे येथे सन्माननीय श्री किरण करमरकर, श्री प्रीतम साठविलकर, श्री मानीत बाईत, श्री तुषार महाडिक, श्री प्रतिक बाईत, श्री सुरेश खानविलकर, श्री मिलिंद गोरिवले यांना सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे.
ह्याच सर्प मित्रांना गेल्यावर्षी हिंगोली येथे द रिअल हिरो अवॉर्ड 2022 याने सन्मानित करण्यात आले होते