लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुक्याचे सुपुत्र अशोक महादेव कातकर यांची एलआयसी एजंट असोसिएशन शाखा राजापूरच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
एलआयसी एजंट असोसिएशन शाखा राजापूर ची वार्षिक सभा बुधवारी संपन्न झाली. सदर सभेमध्ये नवीन कार्यकारणीची उपस्थित सदस्यांमधून निवड करण्यातआली. अध्यक्ष म्हणून अशोक महादेव कातकर, उपाध्यक्षपदी महेंद्र नारायण पांचाळ व सुरेश पटेल, सचिव म्हणून आनंद जयवंत कुळकर्णी,
सहसचिव पदी सुधीर सिताराम विचारे,खजिनदार
चंद्रशेखर गजानन मोंडे ,महिलासदस्य म्हणून
सौ पूनम प्रभाकर गुजर , तर सल्लागार म्हणून रफिक डोसांनी, शैलेश श्रीराम आंबेकर, महेश दिवाकर सप्रे , सुभाष शांताराम नवाळे, विलास तुकाराम दरडे,
अमित श्रीकृष्ण सरदेसाई यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर नुतन अध्यक्ष अशोक कातकर यांचे अभिनंदन करण्यात आले