कै. उदय खानोलकर वाचन मंदिरतर्फे दिवाळी अंक योजना

सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगांव येथील

कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरतर्फे वाचकांसाठी यावर्षी दिवाळी अंक योजना राबविण्यात येत असून ती सर्वांसाठी खुली राहणार आहे.

यामध्ये दर्जेदार दिवाळी अंक फक्त ५० रुपये भरून वाचावयास मिळणार आहेत. जास्तीत जास्त वाचकांनी  या योजनेचा लाभ घेऊन दिवाळीचा आणि दिवाळी अंक वाचनाचा आनंद लुटावा, असे आवाहन वाचन मंदिर तर्फे करण्यात आले आहे.

Sindhudurg