रत्नागिरी नाचणे येथील एकजण गंभीर जखमी
लांजा | प्रतिनिधी :
मच्छी वाहतूक करणाऱ्या दोन पिक अप जीपची समोरासमोर धडक
अपघातात एकजण गंभीर जखमी
मुंबई गोवा महामार्गावर देवधे येथील धनावडे स्टॉप या ठिकाणी झाला अपघात
बुधवारी साडेआठ वाजता झाला अपघात ,जखमीला लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल
गंभीर जखमी हा विकास जयवंत कांबळे असे गंभीर जखमी चे नाव
रत्नागिरी रसाळवाडी शांतीनगर नाचणे येथील रहिवासी