कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा अॅमच्युअर अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्यातर्फे पोलीस ग्राउंड ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय निवडचाचणी स्पर्धा २०२३ मध्ये तेज स्पोर्ट क्लबने घवघवीत यश संपादन केले आहे.
८ वर्ष मुली – नेहल संतोष पालव
५० मी. धावणे प्रथम क्रमांक,१० वर्ष मुलगे-पार्थ प्रदिप घोने लांबऊडी प्रथम क्रमांक,१२ वर्ष मुली – दिशा अशोक सावंत ६० मी. धावणे द्वितीय क्रमांक २०० मी. धावणे द्वितीय क्रमांक, केतकी रामचंद्र मर्गज लांबऊडी द्वितीय क्रमांक. आर्या आनंद मर्गज गोळा फेक द्वितीय क्रमांक .
१२ वर्ष मुलगे – विघ्नेश बाळकृष्ण तेर्से,६० मी. द्वितीय क्रमांक २०० मी. द्वितीय क्रमांक. अर्णव उमेश चुबे गोळाफेक द्वितिय क्रमांक. चैत्र दशरथ खांडेकर, गोळाफेक द्वितीय क्रमांक लांबऊडी द्वितीय क्रमांक यांनी यश संपादन केले आहे.