नमो चषक अंतर्गत माजगांव विभागीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

 

सावंतवाडी : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आयोजित तसेच माजी आमदार राजनजी तेली व भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या सौजन्याने नमो चषक क्रिडा स्पर्धा २०२४ अंतर्गत माजगाव जि.प.अंतर्गत क्रीकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार राजनजी तेली यांच्या हस्ते झाले.

यावेळी माजगाव सरपंच डॉ.सौ.अर्चना सावंत उपसरपंच बाळा वेझरे सावंतवाडी माजी नगरसेवक मनोज नाईक आनंद नेवगी ग्रा प सदस्य रिचर्ड डिमेलो मधू कुंभार माधवी भोगण ओटवणे ग्रा प सदस्य प्रशांत बुरान चराठा उपसरपंच अमित परब सचिन बिर्जे अजय सावंत रामदास भोगन आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ व खेळाडू उपस्थित होते.