जलजीवन मिशन योजनेमधून वायंगणी नळ पाणी योजनेचा शुभारंभ

Google search engine
Google search engine

आचरा : जीवन मिशन योजनेमधून मालवण तालूक्यातील वायंगणी गावासाठी मंजूर झालेल्या नळ पाणी योजनेचा शुभारंभ वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सचिन रेडकर समृद्धी असोलकर, संजना रेडकर, श्रीकृष्ण वायंगणकर मालती जोशी,सदानंद राणे कमलाकर परब,उदय दुखंडे, विलास घाडी ,प्रभाकर जोशी आदी मान्यवर उपस्थित होते