घोसाळकर  यांची हत्या हा उबाठा अंतर्गत गॅंगवॉर

उबाठा गटात आदित्य विरुद्ध राऊत गँगवॉर सुरू

भाजप आमदार नितेश राणेंचा गंभीर आरोप

कणकवली :घोसाळकर यांच्या चिरंजीवाची हत्या हे उबाठा अंर्तगत चालू असलेला गॅंगवॉरचा परिणाम आहे

 

आदित्य विरुद्ध राऊत हा जो गॅंगवॉर उबाठा अंतर्गत सुरू आहे तो पहिले फक्त कपडे फाडेपर्यत होत आता गोळी झाडे पर्यत आलेला आहे

 

अभिषेक घोसाळकर हे आदित्य ठाकरे गॅंगमधले आहेत

 

मॉरिस आणि संजय राऊत यांचे काय संबंध आहेत यासाठी त्यांचे सिडिआर तपासले पाहिजे अशी मागणी मी करेन

 

ज्या पद्धतीने राऊत तेजसला प्रमोट करत आहेत त्यामुळे हे

गॅंगवॉर अजून कठोर आणि टोकाचे होत चाललेले आहे

 

मी मागणी करेन हा जो मॉरिस आहे त्याकचे उद्धव ठाकरे राऊतसोबत काय संबंध आहेत याची चौकशी झाली पाहिजे

 

आदित्य आणि संजय राऊत यांची नार्कोटेस्ट केली पाहिजे

 

या गॅंगवॉरमुळे आता सर्व गोळ्या मारण्यापर्यत आलेले आहे

 

जो मॉरिस राहुल गांधी यांच्या मुंबईतल्या यात्रेच्या तयारीला लागलेला

 

सगळीकडे उद्धव ठाकरेचे बॅनर लावायचा तोच मॉरिस आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयाला गोळ्या झाडतो

 

दुसरं तिसर कुणी नाही, आमच्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या नावावर खडी फोडण्या अगोदर तुमच्या अतर्गत सुरू असलेले गँगवार थांबवा नाहीतर हा उद्या मातोश्रीपर्यत पोहोचेल आहे