निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम
कुडाळ प्रतिनिधी
निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कुडाळ तहसील कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली ही मोहीम आज (बुधवारी) राबविण्यात आले या स्वच्छता मोहिमेमध्ये शेकडो सेवक सहभागी झाले होते
निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची आज (बुधवारी) जयंती असल्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने कुडाळ तहसील कार्यालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला यामध्ये मोठ्या संख्येने सेवक सहभागी झाले होते.
फोटो कुडाळ तहसील कार्यालय येथे स्वच्छता मोहीम राबवताना प्रतिष्ठानचे सेवक