रत्नागिरी | नाचणे नं १ शाळेतील मुलींना जिल्हा परिषद उपक्रम अंतर्गत स्व संरक्षणाचे प्रशिक्षण कराटे प्रशिक्षक रोहित कांबळे यांनी दिले.
मुली स्व संरक्षणासाठी सक्षम व्हाव्यात यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे.मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
यावेळी मुख्याध्यापक अनुप्रिता आठल्ये,पदवीधर शिक्षक दीपक नागवेकर,शरदिनी मुळ्ये,संदीप रसाळ,अश्विनी पाटील उपस्थित होते.