कोकणात उष्णतेची लाट; कशी घ्याल आंबा, काजूची काळजी

Google search engine
Google search engine
वाचा हवामानावर आधारित कृषी सल्ला 

रत्नागिरी | प्रतिनिधी : प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सामान्य कमाल तापमानापेक्षा ४ ते ५  अंश सेल्सिअसने तापमानात वाढ दिसणार आहे. या कालावधीमध्ये आंबा, काजू यासह उन्हाळी पिकांची काळजी कशी घ्यायची या विषयावर वाचा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मोसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यातआलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला….

यासाठी खालील pdf fileवर क्लिक करा 

कोकण विभागासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा _दि. ०८.०३.२०२३