भाजपा जिल्हा सहकार आघाडी कार्यकारिणी जाहीर

Google search engine
Google search engine

राजापूर | वार्ताहर : भारतीय जनता पार्टी (दक्षिण) जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन यांच्या मार्गदर्शनानुसार सहकार आघाडी जिल्ह संयोजक अनिलकुमार करंगुटकर यांनी सहकार आघाडी जिल्हा कार्यकारीणीची घोषणा केली आहे.
यामध्ये जिल्हा संयोजक म्हणून विजय कुरूप-लांजा, रजत पवार-मालगुंड, विजय गांधी-दाभोळे, काशिनाथ पाटील-सौंदळ यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्यकारिणी सदस्य मणून राकेश मयेकर- जाकमिऱ्या, महेश कुबडे-गणपतीपुळे, सुरेश गांधी-कोंडगाव, संतोष चव्हाण-भोवडे, नंदकुमार नेवाळकर-कोट, अनिल पन्हळेकर- झापडे, चंद्रकांत भोवड-वाकेड, दिलीप तांबे-केळवली, प्रकाश भिवंदे-जुवाठी, अ. रजजाक डोसानी-राजापूर यांची निवड करण्यात आली आहे. नूतन सहकार आघाडी कार्यकारीणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.