कलमठ प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे झाले उद्घाटन

कणकवली : संदिप मेस्त्री मित्रमंडळ आयोजित कलमठ प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्या तथा जिल्हा बैंक संचालिका सौ प्रज्ञा ढवण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री,कणकवली माजी सभापती श्री प्रकाश सावंत,सरपंच संदिप मेस्त्री, माजी पंचायत समिती सदस्या श्री महेश लाड,विनीता बुचड़े, कलमठ ग्रामपंचायत सदस्य श्री दिनेश गोठनकर, श्री पपू यादव,सौ स्वाति नारकर,सौ सुप्रिया मेस्त्री,सौ हेलन कांबळे, श्री श्रेयस चिंदरकर,तसेच श्री आबा कोरगावकर,श्री अनिल मेस्त्री,श्री मिलींद चिंदरकर,श्री अचित कदम श्री आनंद घाडी गावकर,श्री अमजद शेख उपस्थित होते.