खेड(प्रतिनिधी)खेड तालुका कबड्डी असोसिएशन ची रविवारी वार्षिक सर्व साधारण सभा झाली यामध्ये २०२४ ते २०२९ साठी नूतन कार्यकारणी बिनविरोध निवडण्यात आली अद्यक्ष पदी पुन्हा श्री सतिश उर्फ पप्पू चिकणे याची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली
उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे
श्री महेश विठ्ठल भोसले – कार्याध्यक्ष
श्री.आनंद गंगाराम हंबीर – उपाध्यक्ष
श्री सुभाष गंगाराम आंबडे – उपाध्यक्ष
श्री.रवींद्र वसंत बैकर – सचिव
श्री दाजी दत्तू राजगुरू – खजिनदार
श्री शरद शहाजी भोसले – सहसचिव*
सल्लागार पदी ऍडव्होकेट. श्री.संदेश गणपत चिकणे श्री.दिलीप कारेकर, दीपक बळीराम यादव तर कार्यकारणी सदस्य पदी श्री स्वप्निल सैतवडेकर
सौ.तेजा राजाराम बैकर सौ संपदा नंदकिशोर गुजराती श्री सुजित प्रकाश फागे श्री महेश काशिनाथ मर्चंडे यांची निवड करण्यात आली