वेंगुर्ले न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाचा समुह नृत्यातही जलवा

Google search engine
Google search engine

वेंगुर्ले । प्रतिनिधी : भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र सिधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून तळवडे जनता विद्यालयात पार पडलेल्या जिल्हास्तरीय समुह नृत्य स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाचा विद्यार्थ्यांनी आपल्या दमदार सादरीकरणाने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला व आपल्या विजयी परंपरा अबाधित ठेवली.
या जिल्ह्यास्तरीय नृत्य स्पर्धेत न्यू इग्लिश स्कूलच्या
श्रुती श्रीधर शवड़े
योजना रावजी कुर्ले.
हर्शाली सुरेश आरोलकर.
गंधाली अनंत केळुसकर.
खुशी बाबुराव नार्वेकर.
गायत्री लक्ष्मण वरगावकर .
वैष्णवी राजाराम कोचरेकर.
साची मोहन गिरप.
जिया पांडूरंग साळगावकर.
महिमा नार्वेकर.
यानी सहभाग घेतला होता.
या जिल्हास्तरीय मिळालेल्या यशाबद्दल या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वाळवेकर ,सर संस्थाध्यक्ष विरेंद्र कामत आडारकर ,उपाध्यक्ष रमेश पिगुळकर ,सचिव रांगोळीकार रमेश नरसुले याच बरोबर इतर पदाधिकारी यांनी
यशस्वी विद्यार्थ्यांनी व या नृत्याचे मार्गदर्शक शरयु गोसावी,गायत्री चेदवणकर, सौ‌.मोहिते मॅडम, वाळवेकर मॅडम,पालक शेवडे तसेच इतर पालक आणि प्रा.खानोलकर,श्री केरकर यांचे ही विशेष अभिनंदन केले आहे.
नृत्य स्पर्धेतील या जिल्ह्यास्तरीय यशा बद्दल या प्रशालेचे आणि यशस्वी विद्यार्थ्यां व त्याचे मार्गदर्शक यांचे सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे