पळसंब येथे महिला दिन उत्साहात

Google search engine
Google search engine

आचरा | अर्जुन बापर्डेकर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पळसंब गावातील सर्व महिलांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले यावेळी कार्यक्रमाची सुरुवात करताना पळसंब गावचे सरपंच श्री.महेश बापू वरक व श्री.अविराज परब उपसरपंच यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले . त्यांनतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली,यावेळी सर्व बचत अध्यक्ष सचिव व सदस्य उपस्थित होते .महिलांना मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर महिलांसाठी फुगडीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली