सेवांगणच्या पाककला स्पर्धेत संध्या ढोलम प्रथम!

 

मसुरे | झुंजार पेडणेकर :

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने आयोजित
पाककला स्पर्धेत संध्या ढोलम यांच्या खरवस पाककृतीस प्रथम क्रमांक मिळाला.मूगडाळ या घटकावर पाककृती सादर करायची होती.कट्टा परिसरातल ३३ स्पर्धकानी यात सहभाग घेतला.
पुरणपोळी,भजी, वडे, खरवस, अप्पे, हलवा इडली, वडा, लाडू, ढोकळा,खाजे, कचोरी इत्यादी विविध पाककृती सुबकतेने सजावट करून मांडण्यात आल्या होत्या.
परिक्षण मधुरा माडये आरती कांबळी व प्रियांका भोगटे यानी केले
द्वितीय क्रमांक
अर्चना धुत्रे,
सोनाली मोरजकर,
तृतीय क्रमांक
दीक्षा रेवडेकर,
विजयश्री गावडे,
चतुर्थ क्रमांक
वेदा ताम्हणकर,
पायल देऊलकर,
शुभदा वेंगुलेकर.
पाचवा क्रमांक
स्वाती पुटवाड,
सुविधा मलये,
विदुला ताम्हणकर,
हर्षदा चव्हाण.
उत्तेजनार्थ सायली बोडये,
दिलीशा गुराम.
स्पर्धेत अनुश्री आळवे, राजश्री सावंत,
नूतन मोरजकर, सुप्रिया ढोलम,
स्वाती पोखरणकर, विजया वराडकर,
प्रिती महाभोज, प्रियांका वाईरकर,
मधुरा मोरजकर, दक्षता पाडावे,
सुप्रिया गुराम, लिना शिंदे,
तन्वी वराडकर, निव्या कुणकवळेकर,
उज्वला गुराम, सानिका गावडे,
प्राची गावडे, श्वेता गावडे यांनी सहभाग दर्शवला.
या स्पर्धेचे नियोजन
सुजाता पावसकर व शिवण क्लासच्या मुलीनी केले होते. बक्षीस समारंभ अॅड समृद्धी म्हाडगुत व सायली चव्हाण व नितीन वाळके, हरेश चव्हाण, बापू तळावडेकर, लक्ष्मीकात खोबरेकर, दीपक भोगटे, मनोज काळसेकर, वैष्णवी लाड, बाळकृष्ण नांदोसकर
यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आभार दीपक भोगटे यांनी मानले.