सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली | समर हॉलिडे कॅम्प

Google search engine
Google search engine

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली समर हॉलिडे कॅम्प

The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे

शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023

वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले

प्रशिक्षणाचे विषय

पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे

👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेतhttps://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.

📲राजेंद्र गावडे : 9403366229
📲 संजय शिंदे : 9307051091
📲हंबीरराव अडकुरकर : 9764019360
📲ऋषिकेश गावडे : 9422946474
📲Office : 9420195518, 7822942081