२३ मार्च २०२३ राशीभविष्य (ओशो टॅरो)

 

मेष – लांबचे प्रवास पुढे ढकला.मेहनतीचा दिवस आहे, त्याप्रमाणे योजना आखून काम करा.

वृषभ – समस्येचे निवारण करण्यासाठी आज राजकारणाशिवाय पर्याय नाही. आज येणारे अनुभव खूप काही शिकवून जातील.

मिथुन -आजचा दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवा. साहसी निर्णय घ्यावे लागतील.

कर्क -आज लांबच्या प्रवासाचे योग येतील. संघर्ष करून आज यश मिळवावे लागेल.

सिंह – दोलायमान मनस्थितीत आजचा दिवस जाईल. दिवसाची सुरवात गायत्री मंत्राची उपासना करून करा.

कन्या – आज एकाग्रतेने आणि सावध राहून काम करा. सफलता मिळेल.

तुळ – केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळणार. हातात घेतलेले काम पूर्णत्वाला जाणार आहे.

वृश्चिक – चूकीच्या लोकांची साथ देऊ नका. त्रास होईल. लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागेल.

धनू – संधी निसटून गेलेली आहे. पण त्यामुळे नाऊमेद न होता पुन्हा जोमाने कामाला लागा.

मकर – सांघीक कार्यात सहभाग घेण्याची संधी प्राप्त होईल. दिवस आनंदात जाईल.

कुंभ – आपली गुपीते कोणासमोरही ऊघड करू नका. विश्वासघात होऊ शकतो. सावध राहा.

मीन – वर्तमानकाळात जगा. घाईघाईने निर्णय घेऊ नका. शांत डोक्याने काम करा.

सागर अशोक पडवळ
ज्योतिष आणि टॅरो कार्ड मार्गदर्शक
९९३०८७४४८५