MKCL’s Information Technology Course Admission Process for 10th & 12th, Arts, Commerce & Science FY-TY Students in Maya Computers Started
मोफत कोर्स सुद्धा उपलब्ध ; लाभ घेण्याचे आवाहन
सावंतवाडी :
येथील माया कंप्यूटर मध्ये १० वी १२ वी, आर्टस् , कॉमर्स आणि सायन्स FY-TY च्या विद्यार्थ्यांसाठी MKCL च्या इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजि कोर्स ची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच मोफत कोर्स साठी प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरु करण्यात आली आहे. या कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना ऍडव्हान्स कंप्युटर, स्मार्टफोन, टायपिंग, डिजिटल, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, रिमोट वर्किंग, सायबर सिक्युरिटी, अकॉउंटिंग, कोडींग, ग्राफिक डिसायनिंग अश्या २०० पेक्षा जास्त स्किल्स शिकायला मिळणार आहेत. तसेच या कोर्स अंतर्गत डिजिटल नोट्स तयार करणे, सोप्या पद्धतीने गणिते सोडविणे, सायन्स प्रोजेक्टचे फ्रेम वर्क बनवणे, अकाउंटिंग करणे, डिजिटल पोस्टर बनवणे, ऑनलाईन सरकारी सुविधांचा वापर करणे, तसेच कम्युनिकेशन स्किल्स ही काळाची गरज असल्याने इंग्रजी ला प्राधान्य देऊन मराठी तसेच हिंदी या भाषांमध्ये संवाद कसा साधावा, कॉन्फिडन्टली कसे बोलायचे याचाही यात समावेश आहे.
कोर्स साठी प्रवेश प्रक्रिया २० मार्च पासून चालू झाली असून , सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत MAAYA(माया इंटरप्रायझेस ) उभाबाजार, सावंतवाडी येथे फॉर्म उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी MKCL च्या केंद्र संचालक यांच्याशी संपर्क साधावा ९४२०२७७३७३