मसुरे | झुंजार पेडणेकर
गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायत कार्यक्षेत्र अंतर्गत कुमामे येथील श्री.अशोक लाड निवास स्थान नजीक मालवण पंचायत समिती १५ वा वित्त आयोग मधून मंजूर असलेल्या विंधन विहिरीचा शुभारंभ जमीन मालक श्री.अशोक लाड यांच्या हस्ते व सरपंच श्री.सुभाष लाड,उपसरपंच श्री. साबाजी गावडे यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. शरद मांजरेकर,मेघा गावडे, ग्रामस्थ श्री.आप्पा घाडी,नामदेव चव्हाण, एकनाथ चव्हाण,चंद्रकांत लाड,आदिओम लाड, समीर लाड,नामदेव परब, रामकृष्ण नाईक, आभा चव्हाण ,उत्तम पाताडे,बाबू लाड उपस्थित होते.