प्रियांका मेस्त्री यांची शिवसेना युवतीसेना मालवण शहर प्रमुखपदी नियुक्ती…

मालवण : शिवसेना युवतीसेना मालवण शहर प्रमुखपदी प्रियांका मेस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शक आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती युवती सेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर यांनी दिली आहे